दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि त्यांचे मंत्री आज शुक्रवारी सचिवालयात पोहोचले आहेत. मात्र त्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही. पदभार स्वीकारण्यास विलंब का होत आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नवीन मुख्यमंत्र्यांची प्रतीक्षा संपली आहे. रेखा गुप्ता (Delhi CM Rekha Gupta) यांनी गुरुवारी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
Delhi New CM Announcement today live: दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरून पडदा उठला असून भाजपकडून प्रवेश वर्मा यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची धुरा सोपवण्यात आली आहे.