सफाई करणारे दोघे व त्यांना वाचवायला गेलेल्या एकाचा यात मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेत त्यांना वाचवण्यासाठी टाकीत उतरलेल्या आणखी पाच जणांना गंभीर दुखापत…
मुंबईतील मिठी नदी आणि नाल्यांमधून गाळ काढण्यासाठी पुढील ५० दिवसांचे नालानिहाय आणि दिवस निहाय नियोजन करा. आपापल्या कार्यक्षेत्रातील नाल्यांवर दररोज भेट देवून सुरू असलेल्या कामांचा आढावा घ्या.
महापालिकेतर्फे (Nashik Corporation) गेल्या एक महिन्यांपासून पावसाळापूर्व कामे सुरू करण्यात आली असून, मलनिस्सारण विभागातर्फे शहरातील हजारांपैकी 4079 चेंबर्सची स्वच्छता करण्यात आली आहे.
मुख्याधिकाऱ्यांना शहराच्या विकासाचे काहीही देणेघेणे नाही. शहरातील जनतेमध्ये मुख्याधिकाऱ्यांबद्दल प्रचंड असंतोष आहे. इस्लामपूर शहरातील आम्ही मंजूर करून आणलेल्या भुयारी गटार योजनेचे काम मुख्याधिकारी व राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे अपूरे…
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत शहरातील हद्दवाढ परिसरात ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू होते. या ड्रेनेज लाईनसाठी ठिक ठिकाणी खड्डेही करण्यात आले होते. तर काही ठिकाणी ड्रेनेज लाईन…