Hyderabad Crime: भाडेकरूनेच गळा आवळून वृद्ध महिलेची केली हत्या, मृतदेहाची व्हिलेवाट लावण्यासाठी…
काय घडलं नेमकं?
पीडिता रात्री उशिरा आपल्या घरातून बाहेर पडली होती. तिच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार ती तिच्या मैत्रिणीच्या घरी जाते असे सांगितले आणि घराबाहेर पडली. तरुणीच्या बाहीने तक्रारीत सांगितले की रात्री 8:30 वाजताच्या सुमारास, तिला पीडितेचा फोन आला, त्यावेळी, तिचा घरी तिच्या आईशी वाद झाला असून ती तिच्या मैत्रिणीच्या घरी जात असल्याचं पीडित तरुणीने तिला सांगितलं. ती 3 तासांत घरी परतणार असल्याचं देखील म्हणाली होती.
रात्री जवळपास 12:00 वाजताच्या सुमारास ती वाटेत ऑटोची वाट पाहत थांबली होती. त्यादरम्यान, तिच्यासमोर एक कार घेऊन थांबली आणि त्यामध्ये दोन तरुण बसलेले होते. त्यानंतर, लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दोन्ही नराधमांनी गाडी गुरुग्राम रोडच्या दिशेने नेली. एक तरुण कार चालवत होता तर दुसऱ्याने तिच्यावर अत्याचार केला. पीडितेने आरोपीना विरोध केला असता तेव्हा तिला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर, रात्री 3:00 वाजताच्या सुमारास आरोपींनी तिला चालत्या गाडीतून फेकून दिलं आणि तिथून फरार झाले. यात, पीडिता गंभीररित्या जखमी झाली.
तपास सुरु
तिने तातडीने आपल्या बहिणीला फोन करून तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला. तिची बहीण घटनास्थळी पोहोचली. पीडितेला उपचारासाठी फरिदाबादच्या सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तरूणीची प्रकृती पाहता डॉक्टरांनी तिला दिल्लीच्या एम्ससाठी रेफर केलं. सध्या तिच्यावर फरिदाबादच्या एका प्रायव्हेट रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.
Ans: फरीदाबाद–गुरुग्राम रोडवर चालत्या कारमध्ये ही घटना घडली.
Ans: कारमध्ये दोन तरुण होते; एक गाडी चालवत होता तर दुसऱ्याने अत्याचार केला.
Ans: गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू असून तपास वेगात आहे.






