गेल्या अनेक दिवसांपासून अहिल्यानगरमध्ये शिवसेना भाजपमध्ये जागावाटपाबाबत वाटाघाटी सुरु होत्या. सन्मानजनक जागा मिळत नसल्याचे कारण देत अखेर शिवसेनेने महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीच्या फुटीचा फायदा कोणत्या पक्षाला होणार? अहिल्यानगरची बदलती राजकीय समीकरणे काय आहेत? याचा सविस्तर आढावा घेतला आहे.