एमआयएमकडून माजी नगरसेवकांना उमेदवारी न दिल्याने पक्षात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या निर्णयाच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख इम्तियाज जलील यांचा फोटो फाडून संताप व्यक्त केला. नासिर सिद्दीकी आणि आरिफ हुसैनी यांनी जाहीरपणे इम्तियाज जलील यांच्या भूमिकेवर आक्षेप घेत विरोध दर्शविला. अनेक वर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. उमेदवारी वाटपात अन्याय झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून, यामुळे एमआयएममधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.भाजपच्या कार्यालयासमोर आरपीआय कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न.