शिवसेना शिंदे गटाचे नेते खासदार नरेश म्हस्के यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. त्यांच्या मुलाच्या उमेदवारीला नकार दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रभाग क्रमांक १९ मधून आशुतोष म्हस्के यांना उमेदवारी मिळेल, अशी जोरदार चर्चा होती. अखेर त्यांचे तिकीट कापण्यात आल्याने म्हस्के यांच्या प्रयत्नांना अपयश आले आहे. या घडामोडींमुळे शिंदे गटातील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.