दादासाहेब फाळके चित्रनगरीतर्फे 16 ते 20 जूनदरम्यान मराठी लघुपट आणि माहितीपटांचा विशेष महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात 19 निवडक कलाकृतींचे प्रदर्शन होणार असून नवोदित आणि प्रस्थापित दिग्दर्शकांना आपली…
सातारा जिल्ह्यातील कलाकार, तंत्रज्ञ, छायाचित्रकार आणि ज्युनिअर आर्टिस्ट यांना अधिक संधी मिळाव्यात यासाठी जिल्ह्यात चित्रपटसृष्टी विकसित करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन मेघराज राजे भोसले यांनी दिले.
Wales International Film Festival 2025 : जागतिक सर्जनशील केंद्र म्हणून भारताचे स्थान मजबूत करण्याच्या उद्देशाने फिल्म बाजारचे नाव वेव्हज फिल्म बाजार असे ठेवण्यासही समितीने मान्यता दिली.
दीर्घकाळ चित्रपटसृष्टीवर राज्य करणारे अच्युत पोतदार यांनी त्याच्या वयाच्या 91 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. ही अधिकृत माहिती मराठी टीव्ही चॅनेल स्टार प्रवाहने एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे दिली आहे.