• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Pimpri Chinchwad Municipal Corporation Has Approved The Proposal To Set Up Ajitsruthi

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मोठा निर्णय; भव्य ‘अजितसृष्टी’ उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी

पिंपरी- चिंचवड शहराच्या विकासात मोलाचे योगदान देणारे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृती जतन करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 22, 2026 | 05:27 PM
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मोठा निर्णय; भव्य 'अजितसृष्टी' उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मोठा निर्णय
  • भव्य ‘अजितसृष्टी’ उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी
  • आमदार महेश लांडगे यांची संकल्पना
पिंपरी : पिंपरी- चिंचवड शहराच्या विकासात मोलाचे योगदान देणारे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृती जतन करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या परिसरात ‘अजितसृष्टी’ उभारण्याच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकमताने मंजुरी दिली आहे. महापौर रवि लांडगे यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे.

आमदार महेश लांडगे यांची संकल्पना

भाजप नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हे स्मारक उभारण्याची सूचना केली होती, ज्याला सर्वच पक्षांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. चिंचवड येथील डी-मार्ट समोर ३३.८६ एकर जागेवर महापालिकेची नवीन इमारत साकारत असून, त्यातील ८.६५ एकर जागेवर हे भव्य स्मारक उभारले जाणार आहे.

काय असेल ‘अजितसृष्टी’मध्ये?

विकासाचा इतिहास : पिंपरी चिंचवड शहराच्या स्थापनेपासूनची औद्योगिक प्रगती आणि नागरी सुविधांच्या विस्ताराचा प्रवास येथे मांडला जाईल.

फ्युचर प्रिंट: शहराच्या भविष्यातील विकास आराखड्याचे सादरीकरण यात असेल.

स्मारक व तैलचित्र : अजितदादांचा ब्राँझमधील पूर्णाकृती पुतळा आणि नव्या इमारतीतील मुख्य सभागृहाला त्यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापौर रवि लांडगे यांनी या कामाची तातडीने संयुक्त पाहणी करून प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. आमदार महेश लांडगे यांनी या निर्णयाबद्दल महापौर आणि सर्व लोकप्रतिनिधींचे आभार मानले असून, हा निर्णय शहराच्या एकात्मतेला बळ देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा : महापालिकेच्या पहिल्याच सभेत रंगली राजकीय टोलेबाजी; सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

विषय समित्यांवर सदस्यांची निवड

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीसह विविध पाच महत्त्वाच्या विषय समित्यांवर सदस्यांची अधिकृत निवड करण्यात आली. महापौर रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत पक्षीय बलाबलानुसार सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. पिठासीन अधिकारी या नात्याने महापौर रवी लांडगे यांनी या नावांची अधिकृत घोषणा केली. “महानगरपालिकेच्या विकासात्मक, सामाजिक आणि प्रशासकीय कामकाजात या समित्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. नव्याने निवड झालेले सदस्य शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक कार्य करतील,” असा विश्वास महापौरांनी यावेळी व्यक्त केला.

Web Title: Pimpri chinchwad municipal corporation has approved the proposal to set up ajitsruthi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 05:27 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • mahesh landge
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड महापालिका राज्यात अव्वल! ‘माझी वसुंधरा’ अभियानात सलग तिसऱ्यांदा प्रथम क्रमांक
1

पिंपरी-चिंचवड महापालिका राज्यात अव्वल! ‘माझी वसुंधरा’ अभियानात सलग तिसऱ्यांदा प्रथम क्रमांक

PCMC : महापालिकेच्या पहिल्याच सभेत रंगली राजकीय टोलेबाजी; सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप
2

PCMC : महापालिकेच्या पहिल्याच सभेत रंगली राजकीय टोलेबाजी; सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

मुळशीमध्ये नव्या ‘पॅटर्न’ची चर्चा, भोरमध्ये चिट्ठीवर सभापती? सत्ता स्थापनेची समीकरणे गुंतागुंतीची
3

मुळशीमध्ये नव्या ‘पॅटर्न’ची चर्चा, भोरमध्ये चिट्ठीवर सभापती? सत्ता स्थापनेची समीकरणे गुंतागुंतीची

Pune ZP : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या घोषणेची प्रतीक्षा; नवनिर्वाचित सदस्यांचे लक्ष पदाधिकारी निवडीकडे
4

Pune ZP : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या घोषणेची प्रतीक्षा; नवनिर्वाचित सदस्यांचे लक्ष पदाधिकारी निवडीकडे

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ड्रोनपासून मिसाइलपर्यंत…! भारत-इस्रायली मैत्रीला PM मोदींच्या दौऱ्याने मिळणार अधिक बळकटी?

ड्रोनपासून मिसाइलपर्यंत…! भारत-इस्रायली मैत्रीला PM मोदींच्या दौऱ्याने मिळणार अधिक बळकटी?

Feb 22, 2026 | 07:20 PM
AI समिट 2026 मध्ये दिसली देशाची तंत्रज्ञान प्रगतीची झलक; जागतिक तांत्रिक युगात भारत तगडा स्पर्धक

AI समिट 2026 मध्ये दिसली देशाची तंत्रज्ञान प्रगतीची झलक; जागतिक तांत्रिक युगात भारत तगडा स्पर्धक

Feb 22, 2026 | 06:56 PM
४० वर्षे उलटली, तरी मोबदला नाही! उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा दणका; प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे दिले कठोर आदेश!

४० वर्षे उलटली, तरी मोबदला नाही! उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा दणका; प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे दिले कठोर आदेश!

Feb 22, 2026 | 06:52 PM
Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Feb 22, 2026 | 06:52 PM
IND vs SA : एडन मारक्रमने नाणेफेक जिंकले, पहिले फलंदाजी करणार! अक्षर पटेल पुन्हा बेंचवर, जाणून घ्या Playing 11

IND vs SA : एडन मारक्रमने नाणेफेक जिंकले, पहिले फलंदाजी करणार! अक्षर पटेल पुन्हा बेंचवर, जाणून घ्या Playing 11

Feb 22, 2026 | 06:38 PM
Pune News : भाजपाने पुण्याचा तालिबान केला; पुण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा चढला पारा

Pune News : भाजपाने पुण्याचा तालिबान केला; पुण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा चढला पारा

Feb 22, 2026 | 06:29 PM
Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Feb 22, 2026 | 06:27 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Feb 22, 2026 | 05:42 PM
Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Feb 22, 2026 | 05:34 PM
Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Feb 22, 2026 | 03:10 PM
Ahilyanagar :  जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Ahilyanagar : जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Feb 22, 2026 | 03:06 PM
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM
KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

Feb 21, 2026 | 03:51 PM
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.