शनिवार आणि रविवार मध्यरात्री ४ एफओबी गर्डर्स लाँच करण्यासाठी ठाणे-कोपर खैरणे ट्रान्स-हार्बर सेक्शनवर ठाणे स्टेशनच्या सीएसएमटी टोकावर रात्रीची विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ पर्यंत घाटकोपरहून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांदरम्यान अप जलद…
आज मध्य रेल्वेच्या गाड्या विस्कळित झाल्या आहेत. परिणामी गाड्या वीस ते पंचवीस मिनिटे उशिराने धावत आहेत. जुईनगर येथील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने आज सकाळी हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.…