इब्राहिम अली खानचा पहिला चित्रपट 'नादानियां' मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार नाही तर तो थेट ओटीटीवर येणार आहे. शनिवारी नेटफ्लिक्सने एका सोशल मीडिया पोस्टद्वारे याची चित्रपटाची घोषणा केली.
सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी साराने इंडस्ट्रीमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. आता त्याचा मुलगा इब्राहिम देखील पदार्पण करणार आहे. आज करण जोहरने याची अधिकृत घोषणा केली…
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाला आहे. सध्या हा अभिनेता लीलावती रुग्णालयात दाखल आहे. याचदरम्यान त्यांची मुलगी अभिनेत्री सारा अली खान आणि मुलगा इब्राहिम त्याला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहचले.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याशी संबंधित आणखी एक अपडेट समोर आली आहे की अभिनेता कारने नाही तर ऑटोने रुग्णालयात पोहोचला होता. तसेच यावेळी इब्राहिम वडिलांसाठी भावुक होताना दिसला.
पलक-इब्राहिमच्या मालदीव ट्रीपची सध्या फार चर्चा रंगत आहे. मालदीव हे एक लक्झरी डेस्टिनेशन आहे, त्यामुळे इथल्या बीच रिसॉर्टमध्ये एक रात्र राहण्यासाठी किती खर्च येतो हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत..
सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम खान मोठ्या पडद्यावर दिसला नाही. लवकर तो मोठ्या पडद्यावर दिसणार आहे असे अनेक वृत्त समोर आले होते. इब्राहिम हा बऱ्याचदा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी…