भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी लागू झालेली असली तरी देखील भारतीय सेना अलर्ट मोडवर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सैन्य दलाच्या प्रमुखांची चर्चा केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
eknath shinde on war : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारत पाकिस्तान युद्धावर माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. यावेळी पाकिस्तान देश म्हणून कुत्र्याचे शेपूट असल्याची टीका केली.
india pakistan war : भारत आणि पाकिस्तान युद्धामध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानबाबत त्यांनी मत व्यक्त केले आहे.
India-Pakistan ceasefire news: भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश तात्काळ प्रभावाने शस्त्रसंधी करण्यास तयार असल्याचा दावा अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.