फोटो सौजन्य: iStock
शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळावा म्हणून सरकारने काही महत्वाची घोषणा करावी अशी शेअर बाजारातील तज्ज्ञांचीही इच्छा आहे. जर सरकारने ही घोषणा केली तर शेअर बाजारात मोठी तेजी येऊ शकते, कारण शेअर बाजारात टॅक्स सिस्टम सुलभ होईल आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांचा तसेच एफआयआयचा विश्वास वाढेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अब्जाधीश नितीन कामथ यांनीही या गोष्टींची मागणी केली आहे.
Budget 2026: प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर म्हणजे काय? महागाई आणि बाजाराशी काय आहे संबंध
2026 च्या केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी, झेरोधाचे सीईओ नितीन कामथ यांनी इक्विटी ट्रान्झॅक्शन टॅक्स (एसटीटी) मध्ये सतत वाढ होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी असा युक्तिवाद केला की वाढीव ट्रान्झॅक्शन टॅक्समुळे बाजारातील सरकारी महसुलावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
Stock Market, Stock Market Rally, LTCG, STT, STCG, Union Budget 2026, Nitin Kamath, बजट, बजट 2026, शेयर बाजार में टैक्स, नितिन कामथ, stock market marathi news, budget 2026 marathi news, budget 2026 news in marathi,






