केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयांतर्गत येणाऱ्या 'पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड' POWERGRID ने २०२६ सालासाठी मोठ्या भरतीची घोषणा केली आहे. या भरतीद्वारे ६६० शिकाऊ उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
राज्यातील दोन लाख आयटीआय विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा उपक्रम मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे.
अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाने सुद्धा या संदर्भात कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांची सदर विषयाबाबत भेट घेतली. यानंतर यासंदर्भात मंत्री लोढा यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला