प्रसिद्ध शास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि अणुऊर्जा तज्ञ एमआर श्रीनिवासन यांचे एकाच दिवशी निधन झाले. दोघांच्याही वैज्ञानिक योगदानामुळे जागतिक स्तरावर भारताची ओळख मजबूत झाली.
ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचं आज पुण्यात निधन झालं. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खगोल शास्त्रज्ञ तसंच विज्ञान लेखक म्हणून त्यांची ख्याती होती. सर्वसामान्यांना समजेल अशा अगदी सोप्या भाषेत त्यांचं लेखन…
Jayant Narlikar Passed Away : भारतातील अग्रगण्य खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानसंचार क्षेत्रातील दीपस्तंभ, डॉ. जयंत विष्णु नारळीकर यांचे पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.
डॉ. जयंत नारळीकर यांच्या वैज्ञानिक कार्याची दखल अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली असून, त्यांना विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे