कोपरगाव पालिका निवडणुकीत रोज नवनवे ट्विस्ट पाहायला मिळत आहे. अशातच आता एका निष्ठावंत शिवसैनिकाने गावाच्या निवडणुकीसाठी थेट उद्धव ठाकरेंना राजीनामा पाठवला आहे.
सध्या अहिल्यानगरमध्ये कोपरगाव पॅटर्नची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे तहसीलदारांनी शेतकऱ्यांचे प्रश्न थेट शेत बांधावर जाऊन सोडवले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
कोपरगावमधील दंगल अन् पोलिसांवर हात उचलण्याच्या प्रकरणातील गुन्ह्यात महिन्याभरापासून पसार असलेला आमदार आशुतोष काळे यांचे स्वीय सहाय्यक अरुण जोशी याच्यासह तिघे पोलिसांना शरण आले.