मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चर्चगेटहून नालासोपाऱ्याकडे जाणाऱ्या फास्ट लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून विरारमधील २२ वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली.