Madhur Bhandarkar And Tamanna Bhatia Visited Siddhivinayak Temple Nrsr
तमन्ना, मधुर भांडारकर सिद्धीविनायकाच्या चरणी नतमस्तक
चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर (Madhur Bhandarkar) आणि अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) यांनी आज दादरला सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. त्यांचा आगामी चित्रपट ‘बबली बाऊन्सर’ला (Bubbly Bouncer) चांगले यश मिळावे म्हणून हे दोघं बाप्पाच्या चरणी नतमस्तक झाले. ‘बबली बाऊन्सर’ हा चित्रपट २३ सप्टेंबर २०२२ ला डिज्ने + हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.