विधानसभा सभागृहात मी सलग सहावेळा निवडून आलो आणि नऊवेळा मंत्रिपदाची शपथ घेतली. प्रत्येक शपथविधीला स्वर्गीय अजितदादा पवार मला म्हणायचे, मुश्रीफसाहेब माझी शपथ झाली की तुमची शपथ होणारच. यावेळी ते आम्हाला सोडून गेले असं म्हणतं वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ सभागृहात अजितदादांच्या आठवणीने ध्याय मोकलून रडले.शिवाय अजितदादांना दृष्ट लागल्याची भावना मुश्रीफांनी व्यक्त केली..विधानसभा सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या श्रद्धांजलीपर प्रस्तावावर व्याकुळ झालेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांनी अश्रूंना वाट मोकळी करून देत आपल्या भावना व्यक्त केल्या.