भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद गट नेते पदाची निवड प्रक्रिया आज पार पडली असून गटनेते म्हणून दिलीप देशमुख यांची निवड करण्यात आली आहे तर युती करायची का महायुती करायची याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणारा असून भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होणार आहे जिल्ह्यातील पाच पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टी सत्ता स्थापन करणारा असून या ठिकाणी सभापती आपलाच राहणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी दिली आहे.