अहिल्यानगर येथे राज्यस्तरीय अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 26 ते 30 मार्च रोजी आयोजित करण्यासंदर्भात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जाहीर केलं आहे.
अहिल्यानगरमध्ये शनिवारी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम सामना झाला. मात्र ही स्पर्धा चर्चेत राहिली ती नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यातील लढतीची.
अहिल्यानगरमध्ये आज महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहळ यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला. पैलवान पृथ्वीराज मोहळने पैलवान महेंद्र गायकवाडला आस्मान दाखवत महाराष्ट्र केसरी किताब पटकावला.
धाराशिवमध्ये 65 व्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचा (Maharashtra Kesari) थरार रंगणार आहे. यावर्षी 1 ते 5 नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने ही घोषणा केली आहे. धाराशिव जिल्ह्याला…