दीपकने आंघोळ करून येतो, असे सांगत कपडे व चप्पल काठावर ठेवून पाण्यात प्रवेश केला. बराच वेळ होऊनही तो परत न आल्याने विकासने शोध घेतला. मात्र, दीपक बेपत्ता झाल्याचे लक्षात आले.
वीर अनिल शिंदे याचा वाढदिवस रविवारीच साजरा झाला होता आणि त्यानंतर अवघ्या एका दिवसात काळाने त्याच्यावर झडप घातली. वीर, तेजस आणि साहिल हे तिघेही मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयाचे विद्यार्थी…
तपासात अवघ्या पाच रुपयांच्या रासायनिक मिश्रणातून तयार होणारे हे दूध तब्बल ७० रुपये प्रतिलिटर दराने बाजारात विकले जात असल्याचे उघड झाले आहे. या रॅकेटची वार्षिक उलाढाल दोन हजार कोटी रुपयांपेक्षा…
गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेनंतर झालेल्या अचानक पावसामुळे काही पिकांना दिलासा मिळाला असला तरी भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे.
दुपारच्या सुमारास कडक उन्हात काम सुरू असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि त्या शेतातच कोसळल्या. सोबतच्या मजुरांनी त्यांना तातडीने शिनोली येथील खासगी दवाखान्यात दाखल केले.