मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर लाईन या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे बाहेर पडतांना तुम्ही एकदा वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा. काही अभियांत्रिकी कारणावरून हा मेगाब्लॉक घेण्यात येत आहे.
मुंबईकरांनो उद्या रविवारी सुट्टीसाठी घराबाहेर पडण्याचा प्लॅन असेल तर लोकलचे वेळापत्रक पाहून घरा बाहेर पडा. कारण उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. ब्लॉक काळात काही गाड्या…
मुंबईकरांची लाईफलाईन असलेली लोकल आता चक्क 35 दिवसांसाठी लोकमडणार आहे. कारण रेल्वे प्रशासनाकडून पश्चिम रेल्वे मार्गावर आजपासून 35 दिवसांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. 11 ते 17 सप्टेंबर या कालावधीत हा…
उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामं करण्यासाठी रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.