महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगलीतील विश्रामबाग परिसरात असणारी खोकी अतिक्रमण ठरवत बेकादेशीरपणे जेसीबीच्या सहाय्याने काढून टाकल्याचा आरोप करत, आमचे आहेत त्याच ठिकाणी पुनर्वसन झाले पाहिजे अशी आग्रही मागणी इथल्या अन्यायग्रस्त खोकी धारकांनी नवराष्ट्र न्यूजशी बोलताना केली आहे. दरम्यान सदरच्या जागेबाबत कोर्टात प्रकरण सुरू असून कोर्टाने या 80 खोकी धारकांना कसलेही परिस्थितीत हलवू नये अशा तऱ्हेचा आदेश दिला असतानाही, महापालिकेने का कारवाई केली?असा सवाल उपस्थित केला जात आहे.