वाळूज एमआयडीसीतील कामगार आज हंडाभर पाण्यासाठी टाहो फोडत आहेत. बियर कंपन्यांना मुबलक पाणी पण सामान्य जनतेला ठणठणाट अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुरेश सोनवणे यांनी प्रशासनाचे वाभाडे काढले आहेत. या भीषण पाणीटंचाईच्या निषेधार्थ आगामी ६ मार्च रोजी सोलापूर-धुळे हायवेवर भव्य घडा फोडो आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ६ मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता खवडा डोंगर, धुळे-सोलापूर हायवेवर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत घडा फोडो आंदोलन होणार आहे. जोपर्यंत जनतेला हक्काचे पाणी मिळत नाह तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाह असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.