मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरुन दोन दशकांनंतर उद्धव-राज हे ठाकरे बंधू एकत्रित आले आहेत. त्यामुळे कॉंग्रेस राज ठाकरेंसोबत महाविकास आघाडीमध्ये राहणार का याबाबत रमेश चेन्नीथल्ला यांनी सांगितले.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी सिंधुदुर्गमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोर्चाला परवानगी न देणाऱ्या महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला.
मीरा-भाईंदरमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून मराठीच्या मुद्द्यावरून मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला. यावेळी अविनाश जाधव यांनी कडक शब्दात इशारा दिला आहे.
Mira Bhayandar MNS Morcha : मीरा भाईंदर येथे मनसे- ठाकरे गटाचा एकत्रित मोर्चा अखेर निघाला आहे. पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर आणि जोरदार राड्यानंतर हा मोर्चा निघाला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मीरा-भाईंदर परिसरात मराठी माणसांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात मुंबई परिसरातील विविध मराठी संघटना, संस्था, विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून हा मोर्चा काढण्यात आला आहे.
Devendra fadnavis on MNS Morcha : मीरा भाईंदरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी मराठी भाषेवरुन आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राठी भाषेच्या आणि स्थानिकांच्या हक्कांच्या मुद्द्यावर मनसेने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मीरा रोड येथे नियोजित करण्यात आलेल्या मराठी अस्मिता मोर्चासाठी मनसेने मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांना एकत्र आले.