मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील भीषण दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. इमारतीतील बचावकार्य पूर्ण झाले असले तरी बाहेरील कचऱ्याखाली अडकलेल्या एका व्यक्तीचा शोध सुरू असून निष्काळजीपणाच्या आरोपांनी प्रकरण अधिक गंभीर…
पिंपरी-चिंचवडच्या मोशी येथील इमारत दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या बचावकार्यावरून आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली. 'गरीबांच्या जीवाची किंमत नाही का?' असा सवाल करत त्यांनी ठेकेदारांवर कठोर कारवाईची मागणी केली.
Moshi Building Collapse: प्राथमिक माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे ही इमारत कोसळली असावी, असा अंदाज बांधला जात आहे. इमारत कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली जवळपास 14 ते 15 जण अडकल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
मोशी प्राधिकरण येथे अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करत साडेसहा लाख रुपयांचा गुटखा पकडला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.२२) दुपारी करण्यात आली.
मोशी येथील शिवाजीवाडी येथे मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभारले गेल्याने या ठिकाणी लोकसंख्या वाढलेली आहे. त्यामुळे महानगरपालिकेची पाणीपुरवठ्याची यंत्रणा तोकडी पडत होती. परिणामी, गृहनिर्माण संस्थेतील तसेच बैठ्या घरातील नागरिकांना कमी प्रमाणात…
पिंपरी चिंचवड मधील मोशीमध्ये शुक्रवारी सकाळी 7 वाजता दोन कंपन्यांना भीषण आग लागली. या आगीत दोन्हीही कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. कंपनी मालकांच्या म्हणण्याप्रमाणे अंदाजे एकूण 3.5 कोटी रुपयांचे नुकसान…