Pune Ganeshotsav 2026: ध्वनिप्रदूषण नियंत्रणाबाबत राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर एमपीसीबीकडून ही कार्यवाही करण्यात येत आहे. शहरातील २०० केंद्रांवर प्रत्यक्ष मोजणी करण्यासाठी बाह्य पर्यावरण संस्थांची मदत घेण्यात आली…
स्थानिक रहिवासी सागर संजय वाबळे व चांगण वाबळे यांनी केलेल्या तक्रारीनंतर तसेच भाजप युवा मोर्चाने केलेल्या पाठपुराव्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी ३ जुलै २०२६ रोजी कारखान्याची प्रत्यक्ष पाहणी केली…
हवामान बदल, वाढते शहरीकरण, वाहनांची वाढती संख्या, धूळ, औद्योगिक प्रदूषण आणि वाढती उष्णता यामुळे पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये हवेच्या गुणवत्तेचा प्रश्न अधिक गंभीर बनत आहे.
राष्ट्रीय हरित लवादाने माथेरानमधील घोड्यांच्या लिदीमुळे वाढलेल्या प्रदूषणावर आक्षेप घेत अश्वपाल संघटना व नगर परिषदेला दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी ठाणे आयुक्त सौरभ राव यांच्यासोबत शहराच्या पर्यावरण आणि प्रदूषण प्रश्नांचा सविस्तर आढावा घेतला.