ठाणे शहराच्या पर्यावरणाचा 'ॲक्शन प्लॅन'! (Photo Credit - X)
पुढील भविष्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महानगरपालिका यांच्या समन्वयातून प्रदूषण व पर्यावरण विषयक समस्यांबाबत गतिशील कामकाज केले जाईल असे निर्देश कदम यांनी यावेळी दिले.
ठाण्यात भाजपला मोठा धक्का; रवींद्र चव्हाणांच्या कार्यपद्धतीला कंटाळून 5 नगरसेवकांनी उचलले मोठे पाऊल
आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ठाण्यातील पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण विषयक सुधारणा आणखी वेगाने आणि प्रभावीपणे राबविण्याच्या प्रयत्नांचा पुनरुच्चार केला.
या बैठकीत पुढील भविष्यात ठाणे शहराला स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी संयुक्त प्रयत्न अधिक बळकट केले जाणार आहेत. शहरातील सिंगल युज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवण्यासाठी व सिंगल युज प्लास्टिक मुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पालिका यांच्या समवेत माध्यमे आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे श्री. सिद्धेश कदम यांनी यावेळी सांगितले. पुढील भविष्यात अशाच बैठकांचे आयोजन केले जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Thane News : उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात प्रशासनाची धडक कारवाई; औषधांच्या पाकिटात आढळून आली दारू!






