गेल्या चार महिन्यात भाजपचे (BJP Leaders) तीन नेत्यांचे दुर्धर आजाराने निधन झाल्याने पक्षाचे राजकीयदृष्ट्या मोठे नुकसान झाले आहे. ही नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी पक्षाला अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत.
भाजप आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ (Kasba Peth) तर चिंचवडमध्ये (Chinchwad Constituency) भाजपचे दिवगंत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या जागी पोटनिवडणूक होत आहे.…
अखेर भाजपने आजारी खासदार गिरीश बापट (BJP MP Girish Bapat) यांना कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या (Kasba Peth Bypoll) रिंगणात उतरविले आहे. कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला व्हिलचेअरवरून बापट यांना आणले गेले.
‘एखाद्या आमदाराचे निधन झाले, तर त्यांच्याबद्दल सहानुभूती असेल, याबाबत दुमत नाही. मात्र, येथील निवडणूक बिनविरोध व्हावी, ही प्रथा पडू नये. ही संकल्पना लोकशाहीत बसत नाही. त्यामुळे लोकांना नवीन लोकप्रतिनिधी निवडू…
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या (Kasba Peth Constituency) आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि चिंचवडचे (Chinchwad Constituency) आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक (Bypoll) होणार आहे.
पुण्यातील कसबा पेठ विधानसभा (Kasba Peth Assembly) मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. जवळपास सर्वच पक्षातून उमेदवार इच्छुक आहेत.
कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघाची पाेटनिवडणुक बिनविराेध हाेण्याचे संकेत विराेधी पक्षनेते अजित पवार यांनी दिले आहे. महाविकास आघाडीच्या २५ जानेवारीच्या बैठकीत पाेटनिवडणुकीसंदर्भात निर्णय हाेईल असे पवार यांनी नमूद…
कसबा पेठ येथून माजी महापौर मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि चिंचवड मतदारसंघांतून लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap)विजयी झाले होते. मात्र या दोन आमदारांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या असून, त्यामुळे या…
मुक्ता टिळक यांच्यासाठीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २०१९ साली ऐनवेळी आपले तिकीट कापले, असे रुपाली पाटील-ठोंबरे म्हणाल्या. मात्र, एखाद्या लोकप्रितिनीधीच्या दशक्रियाविधीआधीच त्या मतदारसंघातील पोटनिवडणुकीबद्दल चर्चा करणे पुणे शहरातील राजकीय संस्कृतीला शोभणारे…
कसबा मतदार संघाच्या आमदार तथा पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांना आज पुणेकरांनी निरोप दिला. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभुमीत सरकारी इतमामात अंत्यसंस्कार झाले. मुक्ताताईंच्या अंत्यसंस्कारावेळी पुणेकरांनी प्रचंड गर्दी केली होती.
पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाच्या त्या भाजपच्या विद्यमान आमदार होत्या. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या मुक्ता टिळक यांनी पुण्यात अनेक सामाजिक उपक्रम राबवले होते. काही दिवसांपूर्वी राज्यसभा निवडणुकीच्यावेळी त्यांना मतदानासाठी मुंबईत…
विधान परिषद निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले. आधी कोणत्याही हरकती नव्हत्या पण काँग्रेस पक्षाने अखेरच्या टप्प्यात भाजपाच्या दोन आजारी आमदारांच्या मतदानाला हरकती घेतल्याने राज्यसभेप्रमाणेत याही निवडणुकीत वाद वाढला असून आयोगाने…
आज पुण्यातील आजारी असलेल्या आमदार मुक्ता टिळक ( Pune MLA Mukta Tilak) चक्क व्हिलचेअरवरुन येत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांचे विधान भवनाच्या आवारात जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. यावेळी विरोधी…
राज्यसभा (Rajyasabha Election) निवडणुकीत भाजप(BJP)च्या तीनही जागा निवडून आणण्याची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची खेळी यशस्वी झाली आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपला महाविकास आघाडी(MVA)ची ९ ते १० मते मिळवण्यात…