Mumbai Bomb Threat: मुंबईला पुन्हा एकदा बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा ईमेल मिळाला आहे. महापौर कार्यालय, मुंबईतील बँक, न्यायालय, अमिताभ बच्चन यांचा जलसा बंगला, महालक्ष्मी रेसकोर्स आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय…
Mumbai Local: मुंबई लोकल ट्रेनमध्ये दोन प्रवाशांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चालत्या लोकलच्या दरवाजात दोघांमध्ये लाथाबुक्क्यांनी मारामारी सुरू असताना एका तरुणाचा…
Mira Bhayandar News: मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रवेशाबाबत नवी SOP लागू केली आहे. यानुसार महासभेला उपस्थित राहू इच्छिणाऱ्या नागरिकांना तीन दिवस आधी अर्ज करणे बंधनकारक असणार आहे. तसेच…
Kasturba Hospital Mumbai: मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयाच्या आवारात दुर्मिळ आणि रंगीबेरंगी इंडियन पिट्टा अर्थात ‘नवरंगा’ या पक्ष्याचे दर्शन झाले आहे. प्लास्टिक सर्जन डॉ. मंगेश पवार यांच्या निरीक्षणामुळे या पक्ष्याच्या उपस्थितीकडे लक्ष…
Air Pollution Mumbai: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांच्या बॉक्सवरील माहिती आणि QR कोडच्या विश्वासार्हतेवर आवाज फाउंडेशनने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काही फटाक्यांमध्ये बंदी असलेल्या बेरियमचा वापर होत असल्याचा संशय व्यक्त करत संस्थेने…
Mumbai Housing Project: मुंबईतील मूळ रहिवाशांना मुंबईतच हक्काची घरे मिळतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ५५७ पात्र रहिवाशांना…
Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनिकेत तटकरे आणि थोरवेंमधील वाद चांगलाच पेटला आहे. “एवढी खुमखुमी आहे तर राजीनामा दे,” असे थेट आव्हान थोरवेंनी अनिकेत तटकरे यांना दिले आहे. तसेच, “तुझा…
Mumbai Metro 3: मुंबईकरांचा मेट्रो प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर होणार आहे. मुंबई मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारपासून मेट्रो-३ मार्गावर ४६ अतिरिक्त फेऱ्या सुरू…
Mhada News: मुंबईतील ना. म. जोशी मार्ग-लोअर परळ बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ५५७ पुनर्वसन सदनिकांचे वितरण ६ नोव्हेंबर २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…
Mahalaxmi Express Robbery: मुंबईहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये सातारा जिल्ह्यातील सालपे रेल्वे स्थानकाजवळ मध्यरात्री चोरीची धक्कादायक घटना घडली. चोरट्यांनी सिग्नल यंत्रणेच्या वायर कापून रेल्वे सुमारे १५ मिनिटे थांबवली.
ED Arrest: ऑनलाइन सट्टेबाजी घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई करत सागर डॅश याला अटक केली आहे. या प्रकरणात 'म्युल अकाउंट' अर्थात बेनामी बँक खात्यांच्या नेटवर्कचा वापर झाल्याचा संशय आहे.…
Mumbai Air Pollution Traffic Police : मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, याचा सर्वात भीषण फटका दिवसाचे ८ ते १० तास रस्त्यावर उभे राहून वाहतूक नियंत्रण करणाऱ्या वाहतूक पोलिसांना…
Prabhu Yeshu Janmotsav 2026: मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे १३ डिसेंबर २०२६ रोजी प्रस्तावित असलेल्या ‘प्रभू येशू जन्मोत्सव २०२६’ कार्यक्रमाच्या आयोजनावर कायदेशीर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. अविनाश पंचाल यांच्या वतीने अधिवक्ता…
Cityscape India Mumbai 2027 Real Estate Expo: सिटीस्केप इंडियाची पहिली एप्रिल २०२७ दरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित केली जाणार असून, या जागतिक रिअल इस्टेट गुंतवणूक व्यासपीठावर ४०…
Mumbai Airport: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ चा मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास करण्यात येणार असून, २०३० पर्यंत नवे टर्मिनल उभारण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे टर्मिनलची प्रवासी हाताळणी क्षमता वार्षिक २…
Video Viral: मध्यरात्री 2 वाजता शहरात एकट्याने प्रवास करताना एखाद्या महिलेला असुरक्षित वाटणारच... पण एक तरुणीने सोशल मीडियावर व्हायरस झालेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं की, "आज मला पुरुष असल्यासारखं वाटलं," तिने इन्स्टाग्रामवर…
NCP News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महत्त्वाचे संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. उमेश पाटील यांची पक्षाच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी, तर विधानपरिषद सदस्य झिशान सिद्दीकी यांची मुंबई क्षेत्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली…
Mumbai Highway News: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली. वर्सोवा पुलापासून विरार हद्दीपर्यंत सुमारे १५ ते २० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांचे…
Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकसाठी १ नोव्हेंबर २०२६ पासून नवे वाहतूक नियम लागू होणार आहेत. या नियमांनुसार ट्रक, कंटेनर आणि इतर मालवाहू वाहनांना मिसिंग लिंकवर प्रवेशबंदी…
मुंबई म्हणजे केवळ गजबजलेले रस्ते, लोकल ट्रेन आणि उंच इमारती नव्हे, तर सतत बदलणारे शहर आणि आधुनिकतेकडे होणारी वाटचालही आहे. मेट्रोचे विस्तारणारे जाळे, मुंबई कोस्टल रोड, अटल सेतू, उड्डाणपूल आणि…