मुंबई मेट्रोमुळे ग्रामीण भागातील दुग्धजन्य पदार्थ आणि कृषी उत्पादनांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सीएसएमटी मेट्रो स्थानकावर वारणा दुग्धजन्य पदार्थ विक्री स्टॉलचे उद्घाटन…
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महा मुंबई मेट्रोने मार्गिका २अ, २ब, ७ आणि ९ वर तंत्रज्ञानाधारित पावसाळी सज्जता आराखडा लागू केला आहे. मुसळधार पाऊस आणि प्रतिकूल हवामानातही प्रवाशांना सुरक्षित व अखंडित सेवा मिळावी…
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मेट्रो ९ (दहिसर पूर्व – मीरा-भाईंदर) मार्गावरील प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित, सुलभ आणि सोयीस्कर प्रवास व्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत आहे. याअंतर्गत मेट्रो…
NEET पेपरफुटी प्रकरणाविरोधात मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली आज (सोमवार, १८ मे) मुंबई युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंबई मेट्रोमधून प्रवास करत व्यापक जनजागृती मोहीम राबवली.
मेट्रो हीदेखील आता मुंबईची एक प्रकारे लाइफलाइनच झाली आहे. मेट्रोच्या नवनव्या प्रकल्पांमुळे मुंबई आणि नवी मुंबई एकमेकांच्या अधिकाधिक जवळ येऊ लागली आहे. आता सिडकोच्या अर्थसंकल्पनातही चालना मिळत आहे
मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) ८ एप्रिल २०२६ पासून सुधारित व अधिक प्रवासी-अनुकूल वेळापत्रक लागू केले आहे.
दहिसर-मीरा भाईंदर मेट्रो लाईन ९ चा दहिसर ते काशीगाव हा पहिला टप्पा या आठवड्यात सुरू होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः प्रशासनाला याबाबत कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी असून कल्याण-तळोजा मार्गावर सुरू होणाऱ्या मेट्रो लाईन १२अ च्या शुभारंभासह मुंबई मेट्रो १२ च्या विस्ताराची घोषणा करण्यात आली आहे.
मुंबई मेट्रो लाईन २ बी ने कुर्ल्यातील हलव पुलावर दोन यू-गर्डर यशस्वीरित्या सुरू करून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. विमानतळ फनेल झोनमध्ये उंचीच्या मर्यादा असतानाही एमएमआरडीए टीमने हे आव्हानात्मक काम…
मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळून एका निष्पाप नागरिकाचा मृत्यू झाला आहे. यावरुन मनसे नेते अमित ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन राज्य सरकारला धारेवर धरले आहे.
मुलुंड येथे बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पुलावरील स्लॅबचा एक भाग कोसळला. ज्यामुळे एकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताबद्दल आता बॉलीवूड आणि टीव्ही सेलिब्रिटींनी चिंता व्यक्त केली आहे.
Varun Dhawan MMMOCL Viral Video: सध्या सोशल मीडियावर अभिनेता वरूण धवनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात त्याने मुंबई मेट्रोच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसत आहे.
मुंबईकरांसाठी वर्षाखेर आनंदाची! ३१ डिसेंबरपासून मेट्रो ९ (दहिसर ते काशीगाव) आणि २-बी चे निवडक टप्पे सुरू होणार आहेत. प्रवासाचा वेळ वाचणार आणि वाहतूक कोंडी फुटणार.
सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. 1 बेलापूर ते पेंधरवरील मेट्रो सेवेने सुरू झाल्यापासून ते आजतागायत या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये प्रवासी संख्येचा एकूण 1,15,28,297 इतका टप्पा गाठला आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) यांच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ. अश्विनी भिडे यांनी मुंबई व एमएमआर प्रदेशातील विविध वाहतूक पायाभूत प्रकल्पांवर भाष्य केले.
प्रवाशांकडून मेट्रो प्रवासाला मिळाणारा प्रतिसाद आणि दिवसेंदिवस वाढत चाललेली गर्दी लक्षात घेता, आता मेट्रोचे संचलन करणाऱ्या मुंबई मेट्रो-वनने घाटकोपर-वर्सोवा मार्गावर धावणाऱ्या मेट्रोच्या डब्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय
मुंबई मेट्रो लाईन ७ वरील गोरेगाव पूर्व स्टेशनला आता 'झ्युरिक कोटक गोरेगाव पूर्व' असे नाव. नेस्कोजवळ असलेले हे स्टेशन प्रगती आणि महत्त्वाकांक्षेचे प्रतीक असून, मुंबईकरांसाठी सोयीस्कर लाइफलाइन ठरले आहे.