Mumbai Ganeshotsav 2026 Lok Samvad: मुंबई उपनगरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क विभागाच्या ‘लोकसंवाद २०२६’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गणेश मंडपांचे रूपांतर लोककल्याणकारी योजनांच्या माहितीच्या व्यासपीठात करण्यात आले आहे.
बीएमसीने मंडप बांधकामादरम्यान रस्ते आणि पदपथांवर खड्डे खोदण्यास पूर्णपणे मनाई केली आहे. मंडळांना आणि शिल्पकारांना मंडप बांधकामासाठी खड्डेविरहित तंत्राचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
90 वर्षांचा इतिहास आणि परंपरा असलेल्या लालबागच्या राजाच्या स्थापनेची रंजक गोष्ट तुम्हाला माहितेय का ? असं काही कारण होतं ज्यामुळे लालबागचा राजा नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळखला जाऊ लागला.
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उपस्थित गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्या समस्यांचे निवारण करण्याचे निर्देश त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले.