मुंबई : काही दिवसांवर गणेश उत्सव (Ganeshotstav 2022) आलायं. अनेक ठिकाणी तर मंडळांनी तय्यत तयारी करण्यासही सुरूवात केलीयं. यंदा आॅनलाईन पध्दतीने गणेश मंडळांची नोंदणी करायची आहे. गणेश उत्सव तोंडावर आल्याने सर्वच जण उत्साहात बघायला मिळतायंत. अनेकांनी तर गणेश मुर्ती बूक करण्यासही सुरूवात केलीयं.
[read_also content=”रत्नागिरीत संतप्त ग्रामस्थांनी निलेश राणेंचा ताफा अडवला! https://www.navarashtra.com/maharashtra/angry-villagers-blocked-nilesh-ranes-convoy-in-ratnagiri-nrps-318341.html”]
काही दिवसांवर गणेश उत्सव आलायं. अनेक ठिकाणी तर मंडळांनी तय्यत तयारी करण्यासही सुरूवात केलीयं. यंदा आॅनलाईन पध्दतीने गणेश मंडळांची नोंदणी करायची आहे. गणेश उत्सव तोंडावर आल्याने सर्वच जण उत्साहात बघायला मिळतायंत. अनेकांनी तर गणेश मुर्ती बूक करण्यासही सुरूवात केलीयं. आपल्या सर्वांनाच माहितीये की, मुंबईमध्ये गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. लालबागच्या राजासाठी लोक दूरवरून येतात. आता मुंबईमध्ये गणेश उत्सावासंदर्भातील नियमावली जाहिर करण्यात आलीयं. यामध्ये मंडपाची उंची 30 फुटांपर्यंत ठेवण्याचे बंधकारक असणार आहे.