आता न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला आणि त्यामुळे संघ टॉप ४ च्या शर्यतीतून बाहेर पडला. संघाचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने पराभवाचे कारण स्पष्ट केले आणि आपल्या संघाच्या फलंदाजांवर तसेच क्षेत्ररक्षकांवर संताप…
IND vs BAN Match : बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेऊन आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतल्याचे पाहायला मिळाले. यामुळे रोहितच्या सैन्याला जिंकण्यापासून कोणीही रोखू शकत नसल्याचे दिसून येत आहे.
चॅम्पियन ट्रॉफीमध्ये बांग्लादेश संघाचे कर्णधारपद नझमुल हुसेन शांतो याकडे असणार आहे. आता बांग्लादेशच्या संघाने त्यांच्या उपकर्णधारांची घोषणा केली आहे. यासंदर्भात सविस्तर लेख वाचा.
स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच बांगलादेशच्या कर्णधाराचा आत्मविश्वास शिगेला पोहोचला आहे. नजमुल हुसेन शांतो म्हणतो की तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चॅम्पियन बनण्याच्या उद्देशाने संघ पाकिस्तानला जाईल.