नारायण राणे शुक्रवारपासून जन आशीर्वाद यात्रेचा तिसरा टप्पा सुरू करत आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दिवसाची ही यात्रा असेल. त्यामुळं शिवसेना विरुद्ध नारायण राणे या संघर्षाचा दुसरा अंक पुन्हा…
, “केंद्र सरकार काहिही करु शकतं त्यांच्या हातात ईडी आणि सिबीयसारख्या संस्था आहेत. त्यामुळे ते परग्रहावरील लोकांवरही गुन्हा दाखल करु शकतात.” अशी मिश्कील टीका राऊत यांनी केली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेचं संपूर्ण प्रकरण संशयास्पद आहे. अनिल परब हे कारवाईत हस्तक्षेप करत होते. निवाडा होण्याआधीच परबांनी निकाल जाहीर केला. राणेंना झालेली अटक बेकायदेशीर आहे. हे संपूर्ण प्रकरण…
पत्रपरिषदेत राणेंनी ठाकरेंनी केलेल्या विधानांचे वाचन केले. त्यामध्ये, अमित शहांना निर्लज्जपणाने हा शब्द उद्धव ठाकरेंनी वापरला होता. तर, योगी आदित्यनाथ यांना ढोंगी म्हणत चप्पलेने मारावे, असे शब्द उद्धव यांनी वापरले…
नाशिक (वा.) राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कायदेतज्ज्ञ आहेत. तरीही मी माझ्या भूमिकेवर ठाम असून, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी काढलेले आदेश हे कायदेशीर आहेत. जर त्यांना माझा आदेश बेकायदेशीर वाटत असेल तर…
पंतप्रधान मोदींना मारण्याचा नुसता कट रचल्याच्या (?) आरोपाखाली काही विचारवंतांना फडणवीस सरकारने तुरुंगात सडवलेच आहे. इथे नारोबा राणे यांनी मुख्यमंत्र्यांना मारण्याचीच सुपारी घेतल्याचे दिसत आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर करणार आहेत. मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात सर्व कार्यवाही होणार आहे. या नंतर राणेंना महाड कोर्टात हजर केले…
नारायण राणे यांचे वक्तव्य निषेधार्ह आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असं बोलणं हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. अशी भाषा राजकारणात यापूर्वी कधीही कुणी वापरलेली नाही. नरेंद्र मोदींनी कसे सहकारी निवडले…
या राड्यातून भाजपाला अनेक गोष्टी साध्य करायचा आहेत. एक मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन करुन नकारात्मक दाखवणे, राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना आणि कोरोनाचे संकट असताना शिवसैनिक कसे रस्त्यावर उतरुन आंदोलन करताहेत? यावर…
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या “मी असतो तर त्या दिवशी कानाखाली लगावली असती” या वक्तव्यानंतर शिवसैनिकांकडून राज्यभर भाजप कार्यालयावर हल्ल्याच्या घटना समोर येत आहेत. याच संदर्भात…
नारायण राणे यांच्या वादग्रस्त विधानाचे पडसाद संपुर्ण राज्यभर उमटताना दिसत आहेत. असंच काहीसं चित्र अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरातसुद्धा बघायला मिळाले. नारायण राणे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी शिवसैनेच्या कार्यकर्त्यांनी केली. त्यानंतर संतप्त…
युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचे कार्यकर्ते नारायण राणे यांच्या बंगल्याखाली जमले असून भाजप व सेनेचे कार्यकर्ते आमनेसामने येण्याची शक्यता आहे. “आम्ही वाट बघतोय” अशा पध्दतीचं ट्वीट राणेंचे चिरंजीव…
, “नाशिकचा पोलीस आयुक्त हा राष्टपती आहे का? की पंतप्रधान? मी कुठलंही चुकीचे वक्तव्य केले नाही. पोलिस त्यांना आदेश आहेत त्याप्रमाणे काम करत आहेत. बघू पाहू कुठपर्यंत उडी मारतात ते…