• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Navabharat Navarashtra Governance Award 2025 News In Marathi

Navarashtra Governance Award 2025 : नवराष्ट्र गव्हर्नन्स पुरस्कार २०२५ सोहळ्याचे आयोजन

Navabharat Navarashtra Governance Award 2025 : नवभारत प्रकाशन समूहच्या वतीने गव्हर्नन्स क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. या सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील यशस्वी सरकारी अधिकाऱ्यांचा सहभाग असणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 24, 2025 | 04:37 PM
नवभारत-नवराष्ट्र शासन पुरस्कार २०२५ सोहळ्याचे आयोजन

नवभारत-नवराष्ट्र शासन पुरस्कार २०२५ सोहळ्याचे आयोजन

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : पुण्यातील तारवाडे क्लार्क्स इन, शिरोळे रोड, शिवाजी नगर येथे शनिवार, २६ जुलै २०२५ रोजी , सायंकाळी 5  वाजता नवराष्ट्रातर्फे ‘नवराष्ट्र गव्हर्नन्स अवार्ड्स 2025’ या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सरकारी क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. नवभारत- नवराष्ट्र प्रकाशन समूहाच्यावतीने सरकारी क्षेत्रातील उत्कृष्टांना नवराष्ट्र गव्हर्नन्स पुरस्कार २०२५ (Navarashtra Governance Award 2025) ने सन्मानित करण्यात येणार आहे.

नवराष्ट्रच्या या विशेष सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दत्तात्रय भरणे, कॅबिनेट मंत्री, क्रीडा आणि युवा कल्याण महाराष्ट्र राज्य. त्याचबरोबर अण्णा बनसोडे, उपसभापती, महाराष्ट्र विधानसभा आणि चंद्रकांत पुलकुंडवार, आयएएस, विभागीय आयुक्त, पुणे यांची देखील उपस्थित असणार आहे.

प्रशासकीय सेवेत असणाऱ्या अधिकाऱ्यांची कारकीर्द ही सामाजिक बांधिलकी जपणारी आणि एक प्रेरणा देणारी असते. प्रशासकीय सेवेत सर्वसामान्यांना न्याय देण्याची या अधिकाऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते. याचपार्श्वभूमीवर प्रशासकीय सेवेत यशस्वीरीत्या कारकीर्द पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांना नवभारत- नवराष्ट्र प्रकाशन समूहाच्यावतीने सन्मानित करण्यात येणार आहे.  नवराष्ट्र गव्हर्नन्स पुरस्कार २०२५ या सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सहभाग असणार आहे. यामध्ये जिल्हा परिषद (ZP CO), जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ZP DY CO) , तहसीलदार तसेच पश्चिम महाराष्ट्रातील यशस्वी अधिकाऱ्यांचा सहभाग असणार आहे. नवभारत- नवराष्ट्र प्रकाशन समूहाच्यावतीने राज्यभर प्रशासन चळवळीला प्रेरित करण्यासाठी वेबकास्टसाठी आयकॉनिक इव्हेंट मुलाखती ही घेण्यात येणार आहे.

Web Title: Navabharat navarashtra governance award 2025 news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2025 | 04:13 AM

Topics:  

  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

महाराष्ट्र बदलत आहे…१७ ऑगस्ट शेवटची संधी, लवकरच सहभागी व्हा @ MH 1st Conclave 2025
1

महाराष्ट्र बदलत आहे…१७ ऑगस्ट शेवटची संधी, लवकरच सहभागी व्हा @ MH 1st Conclave 2025

तुमचा एक प्रश्न महाराष्ट्राची दिशा बदलू शकतो! @ MH 1st Conclave 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स
2

तुमचा एक प्रश्न महाराष्ट्राची दिशा बदलू शकतो! @ MH 1st Conclave 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Monsoon Update : मान्सून वेळेआधीच केरळात येणार मग महाराष्ट्रात कधी? राज्यात कुठे काय अलर्ट? हवामान विभागाने दिली माहिती
3

Monsoon Update : मान्सून वेळेआधीच केरळात येणार मग महाराष्ट्रात कधी? राज्यात कुठे काय अलर्ट? हवामान विभागाने दिली माहिती

ताज्या बातम्या

पुढे वाचा
BO Collection: ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ ची ‘कांतारा चॅप्टर १’ समोर नाही चालली जादू; पहिल्या दिवशी केली एवढी कमाई

BO Collection: ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ ची ‘कांतारा चॅप्टर १’ समोर नाही चालली जादू; पहिल्या दिवशी केली एवढी कमाई

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या भावात पुन्हा झाली घसरण, चांदीचे दर वधारले! एका क्लिकवर जाणून घ्या आजच्या किंमती

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या भावात पुन्हा झाली घसरण, चांदीचे दर वधारले! एका क्लिकवर जाणून घ्या आजच्या किंमती

Numerology: मूलांक 3 असलेल्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

Numerology: मूलांक 3 असलेल्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

भारताची सर्वात महागडी ट्रेन, भाडं तब्बल 15 लाख रुपये; अशा लग्झरी सुविधा की पाहूनच डोळे दिपतील

भारताची सर्वात महागडी ट्रेन, भाडं तब्बल 15 लाख रुपये; अशा लग्झरी सुविधा की पाहूनच डोळे दिपतील

PAK W vs BAN W: अरेरे! महिला विश्वचषकात बांगलादेशकडून पाकिस्तानचा पराभव;  ७ विकेट्सने चारली धूळ 

PAK W vs BAN W: अरेरे! महिला विश्वचषकात बांगलादेशकडून पाकिस्तानचा पराभव;  ७ विकेट्सने चारली धूळ 

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मुंबईची स्ट्रीट स्टाईल चविष्ट फ्रँकी, पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मुंबईची स्ट्रीट स्टाईल चविष्ट फ्रँकी, पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी

ICC Women Cricket World Cup 2025 : क्रिकेटचे मैदानावर राजकीय नाट्य? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वीच तापला ‘हा’ मुद्दा 

ICC Women Cricket World Cup 2025 : क्रिकेटचे मैदानावर राजकीय नाट्य? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वीच तापला ‘हा’ मुद्दा 

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.