Washim QR Code Scam : वाशिम शहरातील जय भवानी गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीच्या पाटाला अज्ञात व्यक्तींनी क्यूआर कोड स्कॅनर लावून त्याद्वारे अश्लील व्हिडीओ प्रसारित केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Cyber Fraud: व्हॉट्सॲप खाते हॅक झाल्याचे लक्षात येताच शायना एन.सी. यांच्या टीमने गुरुवारी दुपारी 1.58 वाजता पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली. तसेच, ज्या गुगल पे च्या खात्यावर पैसे मागवले जात…
छत्रपती संभाजीनगरमध्ये सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. यंदाच्या पहिल्या सहा महिन्यांत 4,093 तक्रारी दाखल झाल्याने ऑनलाइन फसवणुकीबाबत नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Jio आणि Airtel वापरकर्त्यांनी Gmail खात्याच्या सुरक्षेबाबत विशेष सतर्क राहण्याची गरज आहे. सायबर फसवणूक करणारे बनावट ई-मेल, फिशिंग लिंक किंवा ओटीपीच्या माध्यमातून Gmail खात्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात. संशयास्पद…