भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जयंती आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
स्वातंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची राजकीय कारकीर्द लक्षवेधी ठरली. राजकीय वर्तुळामध्ये त्यांच्या निर्णयाची आज देखील चर्चा असते. जॅकेटमध्ये गुलाबाचे फुल ठेवणारे आणि लहान मुलांवर अमाप प्रेम करणारे पंडित नेहरु सर्वांच्या स्मरणात आहेत. भारतीय स्वातंत्र चळवळीमध्ये पंडित नेहरु यांनी नेतृत्व केले. त्यांनी महात्मा गांधी यांच्या सहाय्याने स्वातंत्र लढ्यात आणि भारतीय राजकारणात मोलाची भूमिका बजावली. आज पंडित जवाहरलाल नेहरु यांची पुण्यतिथी असून यानिमित्त त्यांना अभिवादन केले जात आहे.
27 मे रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
27 मे रोजी जन्म दिनविशेष
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
27 मे रोजी मृत्यू दिनविशेष