नीरज चोप्राच्या ऑलिम्पिक 2024 मध्ये प्रवेशाची तारीख जवळ येत आहे. नीरज चोप्रा पुन्हा एकदा भारतासाठी सुवर्ण जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. त्यांनी हे केले तर ते अनेक नवे विक्रम त्याच्या नावावर…
Rohan Bopanna Retirement : रोहन बोपण्णा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही आणि पहिल्याच सामन्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
Paris 2024 Olympic Live Updates : मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांना कांस्यपदक जिंकण्याची संधी आहे. त्याचवेळी पॅरिस ऑलिम्पिकच्या तिसऱ्या दिवशी भारताची नेमबाज रमिता जिंदाल पदक जिंकण्यापासून वंचित राहिली आहे.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली आहे. देशात अनेक ठिकाणी विध्वंसक, जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे रेल्वेचे जाळे ठप्प झाले असून उद्घाटन समारंभासाठी आलेल्या दोन…