लातूर महापालिकेची निवडणूक सुरू असताना आता आरोप प्रत्यारोप पहायला मिळत आहेत. प्रभाग 14,15,17 या ठिकाणी काँग्रेस नेते अमित देशमुख यांची जाहीर सभा संपन्न झाली यामध्ये बोलताना अमित देशमुखांनी माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या दहशतीला कोणीही घाबरू नका असे आवाहन केले आणि येणाऱ्या काळात लातूर शहर दहशत मुक्त करण्यासाठी काँग्रेसला साथ द्यावी असे आवाहन यावेळी केले.