मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेसाठी शहरभरात कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत होल्डिंस लावल्याचा आरोप काँग्रेस कडून करण्यात आला होता, या आरोपांचे खंडण करत भाजपचे शहराध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी देवा भाऊंच्या सभेमूळ काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली असून तिन टर्म आमदार राहिलेल्या आमदार अमित देशमुख यांच्याकडे सांगण्यासाठी काहीच नसल्याने असे आरोप केले जात असून आम्ही विकासाच्या दृष्टीने निवडणूक लढवत असल्याचे मत भाजप शहराध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी व्यक्त केलंय. त्यांच्याशी खास बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी विजय कवाळे यांनी.