भाजप नेते नरेंद्र मेहता यांच्या कथित हुकूमशाही कारभाराला कंटाळून भाजपच्या माजी नगरसेवकांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याचा आरोप मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे. भाजपच्या माजी नगरसेविका दीपाली मोकाशी, वीणा भोईर आणि नगरसेवक सूर्यकांत भोईर यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी त्यांना योग्य सन्मान आणि जबाबदाऱ्या दिल्या जातील असे आश्वासन सरनाईक यांनी दिले. या प्रवेशामुळे मीरा भाईंदरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.