कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग 17 ड मध्ये प्रचाराला वेग आला आहे. शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार कुणाल पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. डोअर टू डोअर प्रचार करत मतदारांशी थेट संवाद साधण्यावर त्यांनी भर दिला आहे. नागरी समस्यांवर तोडगा काढणे हेच प्राधान्य असल्याचे सांगत निवडून आल्यास प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार कुणाल पाटील यांनी व्यक्त केला आहे.