यंदाचे पावसाळी अधिवेशन हे निर्णयांपेक्षा खासदारांनी केलेल्या आंदोलन, राडा आणि गदारोळामुळे जास्त चर्चेत आले आहे. यामुळे खासदारांचे पैसै कापून घ्यावे अशी मागणी केली जात आहे.
Monsoon Session 2025 : संसदेचे पावसाळी अधिवेशन आता संपले आहे. मात्र संसदेमध्ये लोकांमधून निवडून गेलेले प्रतिनिधी हे गोंधळ घालताना आणि पायऱ्यांवर आंदोलन करताना जास्त दिसून येत आहेत.
आता खासदार आणि येणाऱ्या पाहुण्यांना संसदेतच निरोगी आणि चविष्ट जेवण मिळेल. खासदार आणि अधिकारी निरोगी राहावेत आणि चांगले काम करावे यासाठी त्यांना संसदेतच निरोगी अन्न पुरवले जाईल.
चित्रपटाने आजवर देशभरामध्ये कोट्यवधींची उलाढाल केली आहे. त्याच अनुषंगाने आता हा चित्रपट संसद भवनात देखील दाखवला जाणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदींसह देशातील इतर खासदारही उपस्थित असणार आहेत.
केंद्र सरकारकडून संसदेचे विशेष अधिवेशन (Parliament Session) बोलावण्यात आले आहे. तब्बल 14 दिवसांच्या गुप्ततेनंतर या अधिवेशनाची कार्यक्रमपत्रिकाही जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, येत्या सोमवारपासून म्हणजे 18 सप्टेंबरपासून हे विशेष अधिवेशन…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज हायड्रोजन आधारित फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेईकल (FCEV) ने संसद भवनाला भेट दिली. ‘ग्रीन हायड्रोजन’ ने चालवलेल्या कारचे प्रात्यक्षिक करून, गडकरी जी यांनी हायड्रोजन, FCEV…
भाजपसोबतच काँग्रेसच्या अनेक दिग्गजांचाही राज्यसभेतून कार्यकाळ पूर्ण होणार आहे. यामध्ये काँग्रेसच्या G-23 बंडखोर गटातील नेते आनंद शर्मा, कपिल सिब्बल, केरळमधील एके अँटनी आणि पंजाबमधील अंबिका सोनी यांचा समावेश आहे.