पाषाण-सूस रस्त्यावरील बालाजी चौक परिसरात मैलापाणी थेट रस्त्यावर वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी, शेवाळ आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, यावरुन आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना…
एका शाळेमध्ये मुलींच्या चेंजिंग रूममध्ये मोबाइल ठेवून रेकॉर्डिंग केल्याची घटना घडली आहे. मात्र हे घृणास्पद कृत्य शाळेतील शिपायानेच केले असल्याचे उघड झाले आहे.
पाषाण, वारजे-माळवाडी परिसराचा पाणीपुरवठा सोमवारी बंद राहणार आहे. बुधवारी (२१ फेब्रुवारी) म्हणजे दुसऱ्या दिवशी उशिरा कमी दाबाने आणि उशिरा पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.
पाषाण- सुस रस्त्यावर भरधाव शिवशाही बसचे ब्रेक फेल होऊन भीषण अपघात झाला. बसने समोरच्या वाहनाला उडविल्यानंतर ही वाहने एकमेकांवर आदळली. सुदैवाने यात जिवीत हानी झाली नाही. पण, चार ते पाचजण…
जुन्या वादातून टोळक्याने तुफान राडा घालत तरुणावर हल्ला करून झेरॉक्स दुकानाची तोडफोड केल्याची घटना पाषाण भागात घडली. टोळक्याने दुचाकीवरून या भागात फेरफटका मारून मोठ-मोठ्याने आरडा ओरडा करत दहशत देखील माजवली.…