Acharya Balakrishna in Top 20 : हरिद्वार येथील पतंजली योग पीठ ट्रस्टचे आचार्य बालकृष्ण यांनी या यादीत स्थान मिळवले आहे. या यादीत आचार्य बालकृष्ण यांचा समावेश होण्याची ही दुसरी वेळ…
Patanjali Foods Bonus Share: पतंजलि फूड्सच्या शेअर धारकांसाठी महत्वाची बातमी आहे, कंपनी पहिल्यांदाच बोनस शेअर देणार आहे. या घोषणेनंतर, शेअर बाजारात स्थिरता दिसून आली. बोनस शेअर्स मिळाल्यानंतर, शेअरहोल्डर्सची संख्या वाढेल
Patanjali Foods Share Price: नियामक फाइलिंगनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या एप्रिल-जून कालावधीत एकूण उत्पन्न ८,९१२.६९ कोटी रुपये झाले आहे जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ७,२०२.३५ कोटी रुपये होते.
Patanjali Foods Share Price: पतंजली फूड्सची बाजारपेठेत अनेक श्रेणींमध्ये मजबूत स्थिती आहे. भारतातील ब्रँडेड स्वयंपाक तेलाच्या बाजारपेठेत ती दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी आहे. पाम तेलात ती पहिल्या क्रमांकावर आहे
योग गुरु बाबा रामदेव यांच्याशी संबंधित पतंजली आयुर्वेद लिमिटेड कंपनी पुन्हा अडचणीत सापडली आहे. संशयास्पद आर्थिक व्यवहाराबात केंद्र सरकारने नोटीस बजावली असून स्पष्टीकरण मागितलं आहे.
नागपूरच्या मिहान क्षेत्रात पतंजली मेगा फूड अँड हर्बल पार्क सुरू होत असून, येथे सिट्रस आणि ट्रॉपिकल फळांची प्रक्रिया करून विविध उत्पादने तयार केली जातील. या प्रकल्पामुळे स्थानिक शेतकऱ्यांना लाभ मिळेल.
Patanjali Foods Share: पतंजली फूड्सच्या व्यवसायात चांगली वाढ होत आहे आणि एलआयसीच्या वाढत्या हिस्सेदारीमुळे तो आणखी मजबूत होऊ शकतो. भारतीय जीवन विमा महामंडळाने (LIC) पतंजली फूड्समधील आपला हिस्सा ७.०६% पर्यंत…
पतंजली फूड्स लिमिटेडच्या मते, त्यांच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत खाद्यतेल आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीने तेलातून ६,७१७.४७ कोटी रुपयांचा नफा कमावला असल्याचे निकालातून समोर आले
योग गुरु रामदेव बाबा यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. केरळच्या पलक्कड जिल्हा न्यायालयाने बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
मंगलम ऑरगॅनिक्सने पतंजलीविरुद्ध न्यायालयात धाव घेऊन कापूर उत्पादनांच्या स्वामित्व हक्कांचे उल्लंघन केल्याचा दावा केला होता. या दाव्याची दखल घेऊन न्यायालयाने पतंजलीला कापूर उत्पादने विकण्यापासून प्रतिबंध केले होते.
बंदीचा आदेश उत्तराखंड आयुर्वेदिक आणि युनानी सेवांचे परवाना अधिकारी डॉ. जीसीएस जंगपांगी यांनी जारी केला होता. प्राधिकरणाने रक्तदाब, मधुमेह, गलगंड, काचबिंदू आणि उच्च कोलेस्टेरॉलवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्या औषधांवर बंदी…