IIIT Pune research funding MeitY : इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाकडून (MeitY) IIIT पुणेला संशोधन निधी प्राप्त झाला आहे. विश्वेश्वरय्या पीएचडी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात संस्थेचा सहभाग निश्चित झाल्यामुळे संशोधनाला मोठी चालना…
संशोधक विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला एसएफआय, एआयएसएफ, महिला काँग्रेस, सम्यक विद्यार्थी आंदोलन, पॅन्थर परिवर्तन चळवळ, नागरी मूलभूत हक्क अभियान आणि सत्यशोधक विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र यांनी पाठिंबा दिला आहे.
Dr. Dadasaheb Subhedar Magar PhD Award: पाटण येथील डॉ. दादासाहेब सुभेदार मगर यांनी महाराष्ट्रातील औषधनिर्माणशास्त्र संस्थांच्या ग्रंथालयांचा तुलनात्मक अभ्यास करून पीएच.डी. पदवी संपादन केली.
PhD In Japan: जपानमध्ये पीएचडी करण्यासाठी किती खर्च येतो? कोणकोणत्या स्कॉलरशिपचा विद्यार्थी लाभ घेऊ शकतो? तेथील कॉलेज फी, राहण्याचा खर्च आणि व्हिसाबद्दल सविस्तर जाणून घ्या.
IIM Ahmedabad PhD Admission 2026: आयआयएम अहमदाबादच्या डॉक्टोरल प्रोग्राम (PhD) साठी प्रवेश प्रक्रिया कशी असते? पात्रता, निवड पद्धत आणि अर्जाच्या तारखेविषयी सविस्तर माहिती वाचा.
PhD Scholarship : देशात पीएचडी विद्यार्थ्यांसाठी अनेक शासकीय फेलोशिप आणि शिष्यवृत्ती योजना उपलब्ध आहेत. या योजनांअंतर्गत दरमहा ₹३७,००० ते ₹१ लाख पर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते.
IGNOU PhD Application Form 2026: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात ३६ विषयांसाठी पीएचडी प्रवेश सुरू. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, फी आणि महत्त्वाच्या तारखा सविस्तर.
अलाहाबाद विद्यापीठातील पार्ट टाइम पीएचडीसाठी किमान सहा महिने नियमित वर्ग, अभ्यासक्रम आणि संशोधन कार्यात सहभाग घेणे आवश्यक असेल. यामुळे संशोधकांची शैक्षणिक तयारी अधिक मजबूत होईल, असा विद्यापीठाचा विश्वास आहे.