महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाची पहिली कार्यकारणी सहविचार सभा यशस्वीपणे संपन्न झाली.
२०१८-१९ पासून गेल्या ६ वर्षांत शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. २०२२-२३ मध्ये शाळांमध्ये फक्त २४.८० कोटी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर मागील वर्षी ही संख्या २५.१७ कोटी होती.
खासगी शाळा भरमसाट फी आकारतात. शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायद्याचे पालन करत नाहीत. फी भरली नाही तर डांबून ठेवतात, परीक्षेला बसू देत नाहीत. अशा तक्रारींमुळे आता खासगी शाळांची फी ठरवण्यासाठी राज्य…