पुणे मुंबई महामार्गावर सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. यामध्ये तीन मोठ्या वाहनांचा अपघाता झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी देखील झाली आहे.
दोन मेट्रो सिटींना जोडणारा मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर आता वेग मर्यादा (Speed Limit) निश्चित करण्यात आली आहे. घाट क्षेत्रामध्ये ही मर्यादा वेगळी असून उर्वरित मार्गावर वेगळी असणार आहे. याबाबतची अधिसूचना…
पुणे ते मुंबई व कल्याण ते मुंबई सिंहगड एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांच्या वतीने अतिशय उत्साहाने सिंहगड एक्सप्रेसमध्ये नवरात्र व दसरा साजरा करण्यात आला.
पुणे-मुंबई लोहमार्गावर ही घटना मध्यरात्री घडलेली असून अद्याप दरड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. अप लाईनवर ही दरड कोसळल्याने इथून मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा बंद आहे. परिणामी