उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी मुर्शिदाबाद येथे सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे.
केदारनाथ मंदिरातून 228 किलो सोने गायब झाल्याचा आरोप ज्योतिष पीठाच्या शंकराचार्यांनी केला होता. आता राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले असून काय म्हणाले जाणून घेऊया...
भारतीय जनता पक्षाकडून आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची, उपमुख्यमंत्री बैठक बोलावण्यात आली आहे. (Meeting of Chief Ministers of States, Deputy Chief Ministers) दरम्यान, या बैठकीला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पुष्कर सिंह धामी,…
समान नागरी संहिता म्हणजे सर्व नागरिकांसाठी समान कायदा. कोणत्याही धर्मासाठी किंवा जातीसाठी वेगळा कायदा असणार नाही. समान नागरी संहिता लागू झाल्यानंतर प्रत्येक धर्माचे लोक एकाच कायद्याच्या कक्षेत येतील.
संपूर्ण देशाच्या नजरा खिळल्या आहेत त्या उत्तर प्रदेशच्या निकालावर. उत्तर प्रदेधाात भाजप आघाडीवर आहे. 403 जागांच्या उत्तर प्रदेशात काँग्रेसचा लाजीरवाणा परभव पहायला मिळत आहे. बेटी हू लढ सकती हू अशी…
उत्तराखंड या पहाडी राज्यात दिग्गजांच्या जागा एकहाती लढतीत अडकल्या आहेत. सीएम पुष्कर सिंग धामीपासून माजी सीएम हरीश रावत आणि विरोधी पक्षनेते प्रीतम सिंगपर्यंत त्यांचा श्वास रोखला गेला आहे.
उत्तराखंड आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दोन्ही राज्यातील सर्व जागांसाठी पोस्टल मतपत्रिकांची मोजणी सुरू झाली आहे. उत्तराखंडमधील ५६ आणि मणिपूरमधील ३० जागांवर ट्रेंड समोर आला आहे.
देशातील प्रतिक्षित पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. उ. प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यातील मतमोजणीला काही वेळापूर्वीच सुरुवात झाली आहे.
एक्झिट पोलमध्ये दोन राज्यांत काँग्रेस आणि भाजपाची चुरस असेल असे सांगण्यात येत आहे. त्यात गोवा आणि उत्तराखंड राज्यांचा समावेश आहे. मात्र काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेनुसार पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात काँग्रेसला सत्ता…